या मुघल बादशहाच्या सांगण्यावरून पहिल्यांदा बनला होता आग्र्याचा पेठा

साक्षी राऊत

आग्र्याचा पेठा

आग्र्याचा पेठा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

Agra Petha

आग्र्याला भेट देणारा प्रत्येक व्यक्ती तिथून पेठा घेऊनचा परततो. लोकांना या पेठ्याची चवही फार आवडते.

Agra Petha

पेठा कुठून आणि कसा जन्माला आला?

पेठा पहिल्यांदा शाहजहानच्या म्हणण्यावरून बनवण्यात आला होता.

Agra Petha

ताजमहालापेक्षाही जुना पेठ्याचा इतिहास

पेठा हा तेव्हा ताजमहालचे बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी बनवण्यात आला होता.

Agra Petha

मजुरांसाठी खास पेठा

एकाच प्रकारचं जेवण करून मजूर कंटाळले होते तेव्हा मजुरांसाठी ही पांढऱ्या रंगाची मिठाई बनवण्यात आली होती.

Agra Petha

पेठा

या पांढऱ्या रंगाच्या गोड पदार्थाला पेठा असे नाव देण्यात आले होते.

Agra Petha

शाहजहानला ही मिठाई फारच आवडली होती

शाहजहानला हा पेठा एवढा आवडला की नंतर तो त्याने शाही रसोईमध्ये बनवण्याचे आदेश दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agra Petha