AI Mahabharat : एआयने तयार केली महाभारतातील पात्रं, पाहा फोटो

Sudesh

अर्जुन

महाभारतातील महान योद्धा अर्जुन याचं एआय रुप असं दिसेल. HarshCasper नावाच्या रेडिट यूजरने हे फोटो तयार केले आहेत.

AI Mahabharat | eSakal

भीम

गदाधारी भीम एआयनेही अगदी खतरनाक दाखवला आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

AI Mahabharat | eSakal

भीष्म पितामह

महाभारतातील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे भीष्म पितामह. यांना गंगापुत्र म्हणूनही ओळखलं जातं.

AI Mahabharat | eSakal

अश्वत्थामा

द्रोणाचार्य यांचा पुत्र आणि चिरंजीवी असण्याचा शाप मिळालेल्या अश्वत्थामा असा दिसेल.

AI Mahabharat | eSakal

कर्ण

सूर्यपुत्र आणि दानवीर म्हणून प्रसिद्ध असणारा कर्ण, एआयच्या नजरेतून असा दिसेल.

AI Mahabharat | eSakal

युधिष्ठिर

इंद्रप्रस्थ नगरीचा राजा, आणि पाच पांडवांमधील सर्वात मोठा युधिष्ठिर.

AI Mahabharat | eSakal

दुर्योधन

कौरवांचा प्रमुख, आणि धृतराष्ट्राचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे दुर्योधन.

AI Mahabharat | eSakal

द्रौपदी

पाच पांडवांची पत्नी असलेली द्रौपदी, ही आपलं सौंदर्य आणि शूरतेसाठी प्रसिद्ध होती.

AI Mahabharat | eSakal

धृतराष्ट्र

कौरवांचे वडील धृतराष्ट्र हे जन्मापासूनच अंध होते.

AI Mahabharat | eSakal

एकलव्य

अर्जुनापेक्षा सरस असा धनुर्धारी समजला जाणारा, एकलव्य.

AI Mahabharat | eSakal

कुंती

पाच पांडवांची आणि कर्णाची आई, कुंती.

AI Mahabharat | eSakal

शकुनी

शकुनी हा कौरवांचा मामा. अत्यंत चतुर आणि कपटी म्हणून हा कुप्रसिद्ध होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Mahabharat | eSakal