Buffed Historical Figures : गांधी, न्यूटन ते लिंकन! जिम लावल्यानंतर अशा दिसतील या महान व्यक्ती

Sudesh

एआयची कमाल

इतिहासातील महान व्यक्ती जिम लावल्यानंतर कशा दिसतील हे दाखवणारे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. साहिद या एआय आर्टिस्टने एआयच्या मदतीने हे फोटो तयार केले आहेत.

Buffed Historical Figures | Esakal

विल्यम शेक्सपिअर

हे १६व्या शतकातील प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी लिहिलेली नाटके आणि कविता आजही जगभरात प्रसिद्ध आहेत. रोमिओ आणि ज्युलिएट, हॅम्लेट अशा नाटकांसाठी ते ओळखले जातात.

Buffed Historical Figures | Esakal

कार्ल मार्क्स

हे जर्मन फिलॉसॉफर, अर्थतज्ज्ञ आणि क्रांतीकारी होते. मार्क्सवादी विचारसरणीचा पाया यांनीच रचला.

Buffed Historical Figures | Esakal

नेल्सन मंडेला

हे दक्षिण अफ्रिकेतील राजकारणी आणि क्रांतीकारी होते. हे देशाचे पहिले ब्लॅक हेड ऑफ स्टेट झाले होते.

Buffed Historical Figures | Esakal

अब्राहम लिंकन

हे अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकन सिव्हिल वॉर दरम्यान केलेल्या कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.

Buffed Historical Figures | Esakal

निकोला टेस्ला

हे अत्यंत हुशार संशोधक आणि इंजिनिअर होते. एसी करंट इलेक्ट्रिकल सिस्टीमसंबंधित शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

Buffed Historical Figures | Esakal

व्हिन्सेंट व्हॅन गॉग

हे जगप्रसिद्ध चित्रकार होते. अ स्टारी नाईट आणि सनफ्लॉवर सीरीज या फोटोंसाठी ते ओळखले जातात.

Buffed Historical Figures | Esakal

सर आयझॅक न्यूटन

आयझॅक न्यूटन हे प्रसिद्ध फिजिसिस्ट, गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्री होते. गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी ते ओळखले जातात.

Buffed Historical Figures | Esakal

अल्बर्ट आईनस्टाईन

आईनस्टाईन हे प्रसिद्ध फिजिसिस्ट होते. E=MC2 या आपल्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीसाठी ते ओळखले जातात.

Buffed Historical Figures | Esakal

महात्मा गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान होते.

Buffed Historical Figures | Esakal

रविंद्रनाथ टागोर

हे भारतीय लेखक, कवी आणि व्यासंगी होते. साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले अ-युरोपीय व्यक्ती होते. त्यांनीच भारत आणि बांगलादेश या देशांचे राष्ट्रगीत लिहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buffed Historical Figures | Esakal