AI Dashavatar : एआयच्या मदतीने तयार केले विष्णूचे दहा अवतार, पाहा फोटो

Sudesh

मस्त्यावतार

एआय आर्टिस्ट माधव कोहली याने विष्णूचे हे दहा अवतार तयार केले आहेत.

AI Dashavatar | eSakal

कुर्मावतार

आपल्या mvdhav या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने हे फोटो शेअर केले आहेत.

AI Dashavatar | eSakal

वराहवतार

विष्णूचा तिसरा म्हणजेच वराह अवतार.

AI Dashavatar | eSakal

नरसिम्हावतार

हिरण्यकशपूचा बळी घेणारा विष्णूचा नरसिम्हावतार.

AI Dashavatar | eSakal

वामनावतार

तीन पावलांमध्ये बळीला धडा शिकवणारा विष्णूचा वामनावतार.

AI Dashavatar | eSakal

परशूराम

विष्णूचा सहावा अवतार, म्हणजेच परशूराम.

AI Dashavatar | eSakal

श्रीराम

विष्णूचा सातवा अवतार, म्हणजेच आदिपुरूष श्रीराम.

AI Dashavatar | eSakal

कृष्णावतार

कृष्णाचा आठवा अवतार, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण.

AI Dashavatar | eSakal

बुद्ध

माधव कोहली याने विष्णूचा नववा अवतार बुद्धाला अशा प्रकारे दाखवलं आहे.

AI Dashavatar | eSakal

कल्की

कलियुगातील विष्णूचा अवतार, म्हणजेच कल्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Dashavatar | eSakal