Adipurush : AI ने रिक्रिएट केली आदिपुरूषची पात्रं; फोटो व्हायरल

Sudesh

आदिपुरूष

आदिपुरूष चित्रपट सध्या भरपूर चर्चेत आहे. या चित्रपटाने मोठा गल्ला जमवला असला, तरीही यातील पात्रांच्या लुकबाबत प्रेक्षक नाराज आहेत. अशातच एआयच्या मदतीने या पात्रांना पुन्हा तयार करण्यात आलंय.

Adipurush AI | eSakal

फोटो व्हायरल

या पात्रांचे हे फोटो रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. हे कोणी बनवले आहेत याबाबत मात्र माहिती समोर आली नाही.

Adipurush AI | eSakal

जानकी

एआयच्या माध्यमातून तयार केलेला क्रितीचा हा लुक चित्रपटापेक्षाही सुंदर दिसत आहे.

Adipurush AI | eSakal

राघव

प्रभासचा हा लुक बाहुबलीची आठवण करून देत असल्याचं लोक म्हणत आहेत.

Adipurush AI | eSakal

बजरंग

हनुमानाचं हे रुप चित्रपटाच्या तुलनेत अधिक सरस असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत.

Adipurush AI | eSakal

लक्ष्मण

सनी सिंगने हे पात्र साकारलं आहे. लोकांना चित्रपटातील त्याच्या लुकपेक्षा हा लुक अधिक आवडलाय.

Adipurush AI | eSakal

रावण

सैफ अली खानने चित्रपटात साकारलेला रावण तर सगळ्यात जास्त ट्रोल होतोय. त्यापेक्षा कित्येक पटींनी चांगला हा एआयचा रावण असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत.

Adipurush AI | eSakal

जटायू

या एआयने चित्रपटातील ग्राफिक्सनाही रिक्रिएट केलं आहे. या फोटोत तुम्हाला एआयने तयार केलेला जटायू दिसतोय.

Adipurush AI | eSakal

बॉक्स ऑफिस

दरम्यान, मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊनही आदिपुरूषची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई झाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adipurush AI | eSakal