AI ने तयार केले क्युट 'फ्रेंड्स' होतायत व्हायरल..

Vaishali Patil

अमेरिकेतील फ्रेंड्स या सिटकॉमचे भारतात देखील लाखो चाहते आहेत.

या मालिकेतील सर्व पात्रं, चाहत्यांना अगदी आपल्या जवळची वाटतात.

Chandler Bing : ही पात्रं लहान असताना कशी दिसत असतील असा विचार इटलीमधील एका कपलने केला.

लुका आणि अॅना अॅलीईव्ही या कपलने एआयच्या मदतीने फ्रेंड्समधील पात्रांना नवीन रुपात समोर आणलं.

लहान बाळांच्या रुपात फ्रेंड्समधील रॉस, चँडलर, मोनिका, रेचल, फीबी आणि जोई अगदी क्युट दिसत आहेत.

दि एआय ड्रीम्स या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

या पोस्टला आतापर्यंत सात हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. १९९४ साली आलेल्या फ्रेंड्स मालिकेची कास्ट सध्या अशी दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.