वृक्षतोड थांबली नाही तर... AI ने दाखवली भविष्याची भीषण झलक!

Sudesh

भीषण भविष्य

सध्या ज्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे, ते पाहता भविष्यात ऑक्सिजन अगदी दुर्मिळ होणार आहे. यावेळी आपण कसे जगू, याची कल्पना साहिद या AI आर्टिस्टने केली.

AI Images show horrible Future | eSakal

लहान मुलं

बाहेर फिरत असलेली ही लहान मुलं संपूर्ण बॉडीसूट घालतेली दिसत आहेत. साहिदने एआयच्या मदतीने हे फोटो तयार केले आहेत.

AI Images show horrible Future | eSakal

साधू

या साधूंनी ऑक्सिजन मास्क घातलाय, तर मागच्या नदीतील पाणी प्रदूषणामुळे अगदी खराब झालेलं दिसतंय. Sahixd या इन्स्टा पेजवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

AI Images show horrible Future | eSakal

फळवाला

अगदी रस्त्याच्या कडेला असलेला फळ विक्रेताही ऑक्सिजन मास्क लाऊन उभा आहे. त्याच्याकडे असलेली फळंही अगदी खराब दिसतायत.

AI Images show horrible Future | eSakal

सैनिक

या सैनिकांनी देखील ऑक्सिजन मास्क घातला आहे.

AI Images show horrible Future | eSakal

शाळकरी मुलं

शाळेतील मुलांना एकमेकांचे चेहरेही या मास्कमुळे दिसत नाहीयेत.

AI Images show horrible Future | eSakal

महिला

या फोटोमध्ये एक महिला दिसत आहे, जिने आपला संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा ऑक्सिजन मास्क घातलाय. मागच्या बाजूला कोसळलेल्या इमारती दिसत आहेत.

AI Images show horrible Future | eSakal

झाडे लावा

साहिदने आपल्या पोस्टमध्ये या भीषण भविष्याच्या फोटोंसह 'झाडे लावा आणि पृथ्वी वाचवा' असा संदेश देणाराही एक फोटो पोस्ट केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Images show horrible Future | eSakal