एआयची कमाल! बेबी अव्हेंजर्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Sudesh

अव्हेंजर्स

मार्व्हल कॉमिक आणि चित्रपटांमधील पृथ्वीचं रक्षण करणारे हे अव्हेंजर्स जर लहान मुलं असती तर?

AI Baby Avengers | eSakal

बेबी अव्हेंजर्स

एका एआय आर्टिस्टने हीच कल्पना करून हे फोटो तयार केले आहेत.

AI Baby Avengers | eSakal

फोटो व्हायरल

एआय ड्रीम्स या इन्स्टाग्राम हँडलवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

AI Baby Avengers | eSakal

निक फ्युरी

सर्व अव्हेंजर्सना एकत्र आणणारा निक फ्युरी लहान मुलाच्या रुपात अगदीच क्युट दिसत आहे.

AI Baby Avengers | eSakal

ब्लॅक विडो

लहान मुलीच्या रुपातही ब्लॅक विडोच्या डोळ्यातील अंगार कायम आहे.

AI Baby Avengers | eSakal

थॉर

थंडर गॉड असणारा थॉर हा लहान मुलाच्या रुपात खूपच गोड दिसतोय.

AI Baby Avengers | eSakal

हल्क

मोठ्या रुपात सर्वांना भीतीची धडकी भरवणारा हल्कदेखील लहान असताना क्युट दिसत होता.

AI Baby Avengers | eSakal

कॅप्टन अमेरिका

कॅप्टन अमेरिका अगदी शाळेतील पहिल्या बाकावर बसणारा गुणी बाळ दिसतोय.

AI Baby Avengers | eSakal

ब्लॅक पँथर

वकांडाचा राजा टिचाला हादेखील लहान मुलाच्या रुपात अगदी गोंडस दिसतोय.

AI Baby Avengers | eSakal

डॉक्टर स्ट्रेंज

मार्व्हल युनिवर्समधील जादूगार म्हणून ओळखला जाणारा डॉ. स्ट्रेंज लहान मुलाच्या रुपात असा दिसेल.

AI Baby Avengers | eSakal

स्पायडरमॅन

टॉम हॉलंड हा खरंतर अव्हेंजर्समधील सर्वात लहान सदस्य, या फोटोमध्ये तर तो अजूनच लहान दिसतोय.AI

AI Baby Avengers | eSakal

थॅनोस

व्हिलन असूनही फॅन्सना आवडलेला थॅनोस हा लहान असताना कसा गबरू दिसायचा ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Baby Avengers | eSakal