भारतात लवकरच येतेय ई-एअर टॅक्सी; जाणून घ्या प्लॅन

रोहित कणसे

वाहतूक कोंडीला वैतागले असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, भारतात आता लवकरच एअर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation

इंटरग्लोब एंटरप्रायजेस आणि अमेरिकेतील आर्चर एव्हिएश ही कंपनी 2026 सालापर्यंत इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या विचारात असून नुकतेच याची घोषणाक करण्यात आलीय.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation

जर ई-एअर टॅक्सीला परवानगी मिळाली, तर ट्रॅफिक आणि प्रदूषण हे दोन्ही प्रश्न सुटणार आहेत.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation

महत्वाचे म्हणजे अगदी परवडणाऱ्या दरात ही सेवा देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation

आर्चर एव्हिएशन ही कंपनी इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग (EVOL) विमानं बनवते जी शहरामध्ये एअर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आदर्श समजली जातात.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation

'मिडनाईट' नावाच्या या विमानात चार प्रवासी आणि एक पायलट बसू शकतात तसेच याची रेंज सुमारे 161 किलोमीटर एवढी आहे.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation

सुरुवातीला भारतातील दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या तीन शहरांमध्ये ही टॅक्सी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation

पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब इमिरातीमध्ये एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Taxi India india may get e air taxi by 2026 archer aviation