आयरा खानचं थाटामाटात लग्न! लेकीच्या लग्नात आमिर ढसाढसा रडला

Chinmay Jagtap

आयरा - नुपुर

गेल्या अनेक दिवसांपासून आयरा - नुपुरच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता होती.

उदयपूर

अशातच आयर - नुपुर या दोघांनी काल उदयपूरमध्ये थाटामाटात एकमेकांशी लग्न केल.

गाणं

यावेळी आमिर खानने पुर्वपत्नी किरण रावसोबत गाणं गाऊन सर्वांचं मन जिंकलं.

याच बरोबर यावेळी आमिर खान रडलाही. त्याचा एक व्हिडीयो समोर आला आहे.

इरा आणि नुपूर यांचं लग्न लागताच या दोघांनी एकमेकांना किस केलं. पुढे इरा - नुपुरने एकमेकांना अंगठी घातली.

आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावेळी आमिर भावूक झालेला दिसला.

त्याला अश्रू अनावर झालेले दिसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.