Aisha Ahmed : आयशाचा स्टाईलिश अंदाज,चाहते पार फिदा...

सकाळ डिजिटल टीम

मॉडेल, अभिनेत्री आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आयशा अहमद ओटीटी उद्योगात झपाट्याने स्थान मिळवत आहे

Aisha Ahmed

आयशा ओटीटीची एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे आणि आतापर्यंत अनेक यशस्वी वेब सीरिजचा भाग आहे.

Aisha Ahmed

आयशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aisha Ahmed

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आयशा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Aisha Ahmed

नुकतेच आयशाने सुंदर फोटोशूट केलं आहे

Aisha Ahmed

यातील काही फोटो आयशाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Aisha Ahmed

वेगवेगळ्या फोटो पोज देत आयशाने हे खास फोटोशूट केलं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aisha Ahmed