Aisha Sharma : तुझं मादक देखणं सौंदर्य पाहातचं राहावसं वाटतं...

सकाळ डिजिटल टीम

सध्या आएशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Aisha Sharma

सोशल मीडियावर सक्रिय

आएशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aisha Sharma

सतत चाहत्यांच्या संपर्कात

आएशा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Aisha Sharma

लेटेस्ट फोटो

अशातच आएशाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Aisha Sharma

फोटो वायरल

आएशाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Aisha Sharma

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही आएशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Aisha Sharma

हॉट लूक

या फोटोत आएशा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aisha Sharma