Aishwarya Khare : लक्ष देऊन स्विमिंग कर, पाण्यात बुडशील...

Anuradha Vipat

टीव्हीवर पदार्पण

‘ये शादी है या सौदा’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलेल्या ऐश्वर्या खरे

Aishwarya Khare

सोशल मीडियावर सक्रिय

ऐश्वर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aishwarya Khare

सतत चाहत्यांच्या संपर्कात

ऐश्वर्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Aishwarya Khare

लेटेस्ट फोटो

अशातच ऐश्वर्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Aishwarya Khare

फोटो वायरल

ऐश्वर्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Aishwarya Khare

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही ऐश्वर्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Aishwarya Khare

हॉट लूक

या फोटोत ऐश्वर्या खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Khare