Aishwarya Narkar:'ओल्या सांजवेळी..उन्हे सावलीस बिलगावी..तशी तू..'

प्रणाली मोरे

ऐश्वर्या नारकरला पाहून कोण म्हणेल अभिनेत्री वयाची पन्नाशी गाठायला आली आहे.

Aishwarya Narkar | Esakal

ऐश्वर्या आपल्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरुक पहायला मिळते.

Aishwarya Narkar | Esakal

तिनं नुकताच साडीतला मोकळ्या केसांमधला एक फोटो शेअर केला आहे,ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Aishwarya Narkar | Esakal

ऐश्वर्या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिका साकारल्यामुळे भलतीच चर्चेत आली आहे.

Aishwarya Narkar | Esakal

सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्यानं साकारलेली खलनायिकी भूमिका सुरुवातीला अनेकांना हैराण करुन गेली.

Aishwarya Narkar | Esakal

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय पहायला मिळते.

Aishwarya Narkar

ऐश्वर्या आपले ग्लॅमरस फोटो शेअर करते..ज्याची प्रशंसा तिचे चाहते नेहमीच करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Narkar | Esakal