तुम्ही साडीत खूपच सुंदर दिसता!

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखल्या जातात.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment

ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अविनाश नारकर यांचे विविध गाण्यांवरील रिल्स हा नेहमीच कौतुकाचा विषय असतो.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment

काही दिवसांपूर्वी त्यांनी एका ट्रेडिंग विषयावरील रिल्स केले होते. ते चर्चेत आले होते.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment

दोन्ही सेलिब्रेटींचा उत्साह, त्यांचा अंदाज हा नेहमीच चाहत्यांच्या कमेंटचा विषय असतो.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment

आता ऐश्वर्यांजींनी जो लूक शेयर केला आहे त्याच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment

एका नेटकऱ्यानं त्या साडीतील लूक्सचे कौतुक करताना तुम्ही साडीत नेहमीच सुंदर दिसता असे म्हटले आहे.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment

यापूर्वी देखील ऐश्वर्याजींच्या फोटोंनी नेटकऱ्यांची वाहवा मिळवली होती.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment

मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक प्रसिद्ध सेलिब्रेटी कपल म्हणून ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Narkar Sari Look Fans comment