ऐश्वर्याचा ‘हा’ ब्लॅक ब्युटी अंदाज पाहिला का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन

‘मिस वर्ल्ड’ अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते.

Aishwarya rai bachchan

विविध फोटोशूट

ऐश्वर्या नेहमीच विविध फोटोशूटमध्ये झळकत असते.

Aishwarya rai bachchan

मनमोहक सौंदर्य

एथनिक असो की वेस्टर्न ऐश्वर्या प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

Aishwarya rai bachchan

पारंपारिक लूक

ऐश्वर्या या लाल रंगाच्या सूटमध्ये खूपच भारी दिसत आहे.

Aishwarya rai bachchan

नवे फोटोशूट

ऐश्वर्याने नुकतेच ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.

Aishwarya rai bachchan

चाहत्यांचे वेधले लक्ष

तिच्या या ब्लॅक फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aishwarya rai bachchan

हटके लूक

ऐश्वर्या सतत विविध हटके लूक्स करत असते. त्यामुळे, तिच्या फोटोशूटची चर्चा होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya rai bachchan