...म्हणून ऐश्वर्याला कुणीही विसरु शकत नाही

सकाळ डिजिटल टीम

Aishwarya Rai

एकेकाळची बॉलिवुडची अनभिषिक्त सम्राज्ञी ऐश्वर्या राय

Aishwarya Rai

ऐश्वर्या राय

ऐश्वर्याला चाहते आजही विसरत नाहीत, त्याची अनेक कारणं आहे

Aishwarya Rai

बॉलिवुड

ऐश्वर्याने बॉलिवुड तर गाजवलंच पण जगभरात ती फेमस होती

Aishwarya Rai

सौंदर्य

त्याचं कारण तिचं सौंदर्य आणि कसदार अभिनय

निळे डोळे

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे निळे डोळे वेड लावणारे आहेत

Aishwarya Rai

मिस वर्ल्ड

ऐश्वर्याला मिस वर्ल्ड हा खिताब मिळाला होता

आजही तिचे गाजलेले डायलॉग्स ऐकण्यासाठी चाहते उत्सुक असतात

Aishwarya Rai

ऐश्वर्याचे फोटो आज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.