अभिषेक बच्चनपासून वेगळे होण्याच्या बातम्यांवर ऐश्वर्या रायने दिला पुर्णविराम, या जोडप्याचा लेटेस्ट व्हिडिओ आला समोर

Anuradha Vipat

वैवाहिक जीवनात अडचणी

गेल्या काही काळापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याच्या बातम्या येत आहेत.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

यांच्यासोबत ऐश्वर्या दिसली

ऐश्वर्या आणि अभिषेक लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात होते. विभक्त होण्याच्या अफवांच्या दरम्यान, ऐश्वर्या राय आता पती अभिषेक आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली आहे.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम

बच्चन कुटुंबासोबत एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

वार्षिक कार्यक्रमात सहभागी

ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि नात अगत्स्य नंदा धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

ब्लॅक लूक

कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री ब्लॅक लूकमध्ये दिसली. काळ्या रंगाच्या सूटसोबत गोल्डन बॉर्डर असलेला बनारसी दुपट्टा परिधान करून ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये...

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनसोबत बोलताना आणि हसताना दिसत आहे. त्याचवेळी ती तिचे सासरे अमिताभ यांच्याशी बोलतानाही दिसत आहे.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

आराध्याचा परफॉर्मन्स

आराध्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात परफॉर्म केला. फंक्शनदरम्यान ऐश्वर्या आराध्याचा परफॉर्मन्स रेकॉर्ड करताना दिसली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

v