Aishwarya Sushmita : 'खाकी'तल्या मीता देवीचे निवडक हॉट फोटो

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री ऐश्वर्या सुष्मिता हिचे फोटो व्हायरल झाले आहेत

Aishwarya Sushmita

तिचे निवडक हॉट, बोल्ड फोटो चाहत्यांनी शेअर केलेत

Aishwarya Sushmita

या फोटोंवर चाहते भरभरुन प्रेम करतांना दिसून येत आहेत

Aishwarya Sushmita

ऐश्वर्या सोशल मीडियामध्ये चांगलीच अॅक्टिव्ह असते

या सीरिजमध्ये ऐश्वर्या सुष्मीता हिने मीता देवीची भूमिका निभावली होती

Aishwarya Sushmita

ऐश्वर्या सुष्मीताचे या फोटोंनी फॅन्स, इंटरनेटचा पारा वाढवला आहे

चाहत्यांसाठी ऐश्वर्या नेहमी नवनवे फोटो शेअर करत असते

बिकिनीमध्ये ऐश्वर्या हॉट आणि सेक्सी दिसत आहे

Aishwarya Sushmita

सीरिजमध्ये ऐश्वर्याने चंदन माथोचा मित्र दिलीपच्या पत्नीची भूमिका केलीय

तिची ही भूमिका चाहते कधीही विसरु शकणार नाहीत, एवढी अस्सल भूमिका तिने केलीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.