अजय देवगण 2024 ला ब्लॉकबस्टर बनवण्याच्या तयारीत

Anuradha Vipat

ब्लॉकबस्टर

अजय देवगण 2024 ला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Ajay Devgn

प्रेक्षकांचे मनोरंजन

यावर्षी त्याचे पाच चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत

Ajay Devgn

चित्रपट प्रदर्शित

गेल्या वर्षी त्याचा 'भोला' हा एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Ajay Devgn

चित्रपटगृहात दाखल होणार

मात्र यंदा त्याचे तीन चित्रपट अवघ्या ५० दिवसांत चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.

Ajay Devgn

यावर्षीचा पहिला चित्रपट

विकास बहल दिग्दर्शित 'शैतान' हा अजयचा यावर्षीचा पहिला चित्रपट आहे.

Ajay Devgn

रिलीज

यात त्याच्यासोबत ज्योतिका आणि आर माधवन देखील दिसणार आहेत. तो 8 मार्च रोजी रिलीज होऊ शकतो.

Ajay Devgn

आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवात पार पडले जन्मकल्याणक विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

janamkalyanka vidhana