90 च्या दशकातील या सुंदरीशी अजय करणार होता लग्न , काजोलच्या एंट्रीने बिघडला सगळा खेळ!

Anuradha Vipat

इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडपे

अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडपे आहेत. दोघांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

ajay and kajol relationship

जबरदस्त स्टारडम

अजय आणि काजोलने लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. त्यावेळी करिश्मा कपूरचेही जबरदस्त स्टारडम होते.

ajay and kajol relationship

काजोलच्या एंट्रीने सारा खेळच बिघडला

काजोलच्या आधी अजय देवगण करिश्मा कपूरवर प्रेम करत होता आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याच दरम्यान काजोलच्या एंट्रीने सारा खेळच बिघडला.

ajay and kajol relationship

प्रेम त्रिकोणाची खूप चर्चा

९० च्या दशकात अजय देवगण, काजोल आणि करिश्मा कपूर यांची गणना मोठ्या स्टार्समध्ये होते. तिघांच्या प्रेम त्रिकोणाचीही खूप चर्चा झाली होती.

ajay and kajol relationship

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान

'जिगर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण आणि करिश्मा कपूर खूप जवळ आले होते.

ajay and kajol relationship

एकत्र चित्रपट करत असताना

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरपूर्वी अजय देवगण रवीना टंडनला डेट करत होता. 'जिगर' नंतर अजय देवगण आणि करिश्मा कपूर 'सुहाग', 'धनवान' आणि 'सरगम'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. एकत्र चित्रपट करत असताना दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असत आणि खूप जवळ आले.

ajay and kajol relationship

दोघेही चांगले मित्र बनले

दरम्यान अजय देवगणच्या आयुष्यात काजोलची एन्ट्री झाली. दोघांनी 1995 साली 'हुलचल' चित्रपटात काम केले होते. त्यावेळी काजोलला अजय देवगणचा स्वभाव आवडला आणि त्यानंतर दोघेही चांगले मित्र बनले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ajay and kajol relationship