विंडीजमध्ये 'अजिंक्य'चं वारं! रोहित औषधाला देखील नाही सापडणार

अनिरुद्ध संकपाळ

भारत Vs वेस्ट इंडीज

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे.

West Indies Vs India

विंडीजचे आव्हान

भारतासाठी जरी विंडीजचे आव्हान फार अवघड नसले तरी इथे धावा करणे तितके सोपे नाही.

India vs West Indies

अजिंक्य रहाणे

भारताकडून वेस्ट इंडीजमध्ये 2010 नंतर सर्वाधिक धावा या अजिंक्य रहाणेने केल्या आहेत.

Ajinkya Rahane

2 शतके 3 अर्धशतके

त्याने आतापर्यंत 8 डावात 102.8 च्या सरासरीने 514 धावा केल्या आहेत.

Ajinkya Rahane

विराट कोहली 1 शतक 2 अर्धशतके

त्याच्या खालोखाल विराट कोहलीचा नंबर लागतो. त्याने 13 सामन्यात 35.62 च्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत.

Virat Kohli

केएल राहुल 1 शतक 1 अर्धशतक

केएल राहुलने 7 डावात 48.14 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत.

KL Rahul

हनुमा विहारी 2 अर्धशतके 1 शतक

हनुमा विहारीने 4 डावात 96.33 च्या सरासरीने 289 धावा केल्या आहेत.

hanuma vihari

राहुल द्रविड 1 अर्धशतक 1 शतक

राहुल द्रविडने 6 डावात 50.2 च्या सरासरीने 251 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Dravid