अजित डोवाल पाकिस्तानमध्ये थोडक्यात बचावले होते, जाणून घ्या थरारक किस्सा

कार्तिक पुजारी

जन्मदिवस

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा आज जन्मदिवस आहे.

Ajit Doval Birthday

जेम्स बाँड

२० जानेवारी १९४५ रोजी जन्मलेले डोवाल आज ७९ वर्षांचे झाले आहेत. भारताचे 'जेम्स बाँड' म्हणून त्यांची ओळख आहे.

Ajit Doval Birthday

देवभूमी

अजित डोवाल यांचा जन्म देवभूमी उत्तराखंडच्या पौरी गढवाल येथे झाला.

Ajit Doval Birthday

पोलीस

अजित डोवाल १९६८ मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजु झाले. .

Ajit Doval Birthday

गुप्तहेर

त्यांना गुप्तहेर म्हणून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं होतं. सात वर्षे पाकिस्तानमध्ये राहून त्यांनी गुप्त माहिती गोळा केली

Ajit Doval Birthday

थरारक

पाकिस्तानमधील एक थरारक किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता

Ajit Doval Birthday

कान

अजित डोवाल मुस्लीम नसल्याचं एकाने ओळखलं होतं. डोवाल यांच्या कानाला छिद्र होते हे त्या व्यक्तीला कळालं होतं.

Ajit Doval Birthday

मुस्लीम

मुस्लिमांमध्ये कानाला छिद्र करत नाहीत. त्या व्यक्तीने डोवाल यांना दुसऱ्या एका खोलीमध्ये नेलं.

Ajit Doval Birthday

हिंदू

डोवाल यांना आता आपण सापडलो असं वाटलं. मात्र, त्या व्यक्तीने सांगितलं की मी देखील एक हिंदूच आहे. त्या व्यक्तीने संरक्षणासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता

Ajit Doval Birthday

राम लल्लाच्या मूर्तीचे काय आहेत वैशिष्ट्ये?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ram lalla