Ajit Pawar Education: अनेकांची शाळा घेणाऱ्या अजितदादांचे शिक्षण किती?

धनश्री भावसार-बगाडे

स्पष्टवक्ता नेते

अजित पवार यांची ख्याती आहे की, ते स्पष्टवक्ते नेते आहेत.

Ajit Pawar Education | esakal

तळागाळात पोहचलेला नेता

ग्रामीण भागाची चांगली ओळख असणारा आणि तळागाळात पोहचलेला नेता आहेत.

Ajit Pawar Education | esakal

पूर्ण नाव

अजितदादांचे पूर्ण नाव अजित अनंतराव पवार असं आहे.

Ajit Pawar Education | esakal

जन्म

अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे २२ जुलै १९५९ रोजी त्यांचा जन्म झाला. 

Ajit Pawar Education | esakal

शरद पवार यांचे पुतणे

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत व पक्षातले एक महत्वाचे नेते आहेत.

Ajit Pawar Education | esakal

बारामती वापसी

शिक्षण पुर्ण झाल्यावर ते बारामतीत परत आले. वडिलांचे निधन झाल्याने शिक्षण सोडून परत यावे लागले.

Ajit Pawar Education | esakal

सामाजिक, राजकीय सुरुवात

बारामतीत आल्यावर त्यांनी सहकारी संस्थांमधून सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.

Ajit Pawar Education | esakal

सक्रिय राजकारणात प्रवेश

१८८२ मध्ये ते सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवडुन आले. त्यानंतरच त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला.

Ajit Pawar Education | esakal

शालेय शिक्षण आजोळी

अजित पवार यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले.

Ajit Pawar Education | esakal

महाविद्यालयीन शिक्षण

त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईत यावे लागले.

Ajit Pawar Education | esakal

पदवीपर्यंत शिक्षण

अजित पवार यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईला पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Education | esakal