Ajit Pawar : अजित पवारांसोबत गेलेले 'हे' दोन खासदार कोण ?

Vaibhav Mane

राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप झाला असुन..

ajit pawar | sakal media

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये भूट पडली. राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे.

ajit pawar | pune

अजित पवारांकडे 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र असल्याचं बोललं जात आहे.

ajit pawar | esakal

2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत.

Maharashtra Politics | Sakal

अजित पवारांसोबत गेलेले ते दोन खासदार कोण आहेत ?

Ajit Pawar | Sakal

त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे, तर...

Sharad Pawar News | Esakal

सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे दिसले, तसेच..

sunil tatkari | sakal

खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr Amol kolhe politics | esakal