या रूग्णांनी चुकूनही ओवा खाऊ नये, नाहीतर...

साक्षी राऊत

ओवा

काही लोकांसाठी ओवा खाणे लाभदायक ठरतं तर काही लोकांनी ओवा अजिबात खाऊ नये. त्याचे गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.

Ajwain Side Effects

ओव्यामध्ये असतात हे पोषक तत्व - कॅलरी, कार्बोहायड्रेट, सोडियम, प्रोटीन, कॉपर लोह

Ajwain Side Effects

गर्भवती महिला

गर्भवती महिलांसाठी ओवा खाणे हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ओवा खाल्ल्यास गर्भपाताचा धोका वाढतो.

Ajwain Side Effects

खाजेची समस्या

ओव्याच्या जास्त सेवनाने खाजेसोबतच त्वचेवर लाल पुरळाची समस्यादेखील उद्भवते.

Ajwain Side Effects

पोटाशी संबंधित विकार

पोटाशी संबंधित विकार असलेल्या लोकांनी ओवा खाऊ नये.

Ajwain Side Effects

लठ्ठपणाने त्रस्त व्यक्ती

तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर ओवा खाऊ नका. यात कॅलरीसह फॅटचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे वजन आणखी वाढू शकते.

Ajwain Side Effects

तेव्हा वरील कुठलाही त्रास तुम्हाला असल्यास अशा लोकांनी ओवा खाऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajwain Side Effects