Akshar Patel Marriage : अक्षर पटलेची बायको आहे इन्स्टा स्टार

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटर अक्षर पटेल नुकताचं लग्नाच्या बेडीत अडकला.

Akshar Patel Marriage

अक्षर पटेलने मेहा पटेलसोबत आपली लग्नगाठ बांधली.

Akshar Patel Marriage

दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

Akshar Patel Marriage

गेल्या वर्षी २० जानेवारीला साखरपुडा पार पडला होता.

Akshar Patel Marriage

अक्षरची पत्नी मेहा डायटिशियन आणि न्यूट्रिशियन आहे.

Akshar Patel Marriage

मेहा पटेलला सोशल मीडियावर सक्रिय असते. तिला रिल्स बनवायाला खुप आवडतात.

Akshar Patel Marriage

मेहा पटेलने यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षर पटेलसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते.

Akshar Patel Marriage

दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshar Patel Marriage