करोडोंचा टॅक्स भरणाऱ्या अक्षयची पहिली कमाई किती होती?

Sandip Kapde

बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षय कुमारला आज भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.  तो आधी कॅनडाचा नागरिक होता.

Akshay kumar Net Worth

प्रोफेशनल लाइफ

यापूर्वी एका कार्यक्रमात अक्षय त्याच्या प्रोफेशनल लाइफपासून त्याच्या कमाई पर्यंत मोकळेपणाने बोलला होता.

Akshay kumar Net Worth

Akshay kumar Net Worth

अक्षय कुमार म्हणाला- 'मी कधीच विचार केला नव्हता की मी इतके पैसे कमवू, मोठे घर असेल, कार असेल. मी नेहमी विचार करतो की जर माझ्याकडे पैसा आहे आणि मी सेवा करण्यास सक्षम आहे, तर कोणाच्या तरी उपयोगाचा का नाही.

Akshay kumar Net Worth

नेट वर्थ

अक्षय कुमारने आपल्या कमाईवर अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की मी जे कमावतो त्यानुसार मी कर भरतो. जर आपण अक्षय कुमारच्या एकूण नेट वर्थबद्दल बोललो...

Akshay kumar Net Worth

करिअर

तर अक्षयने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत 2500 ते 3000 कोटी रुपये कमावले आहेत.

Akshay kumar Net Worth

फोर्ब्स

गेल्या काही वर्षांच्या कमाईचे आकडे बघितले तर, फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांमध्ये, अक्षय कुमारने 2020 मध्ये 356 कोटी रुपये, 2019 मध्ये 532 कोटी, 2018 मध्ये 331 कोटी, 2017 मध्ये 290 कोटी, 2016 मध्ये 258 कोटी कमावले. 2015 मध्ये 266. रुपये कमावले आहेत.

Akshay kumar Net Worth

टॅक्सबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारने पाच वर्षांत 625 कोटी रुपये आयकर म्हणून दिले आहेत. याशिवाय त्यांनी सेवा कर आणि जीएसटीसह 200 कोटी रुपये कर भरले आहेत.

Akshay kumar Net Worth

TAX

अशाप्रकारे अक्षय कुमारने पाच वर्षांत 825 कोटी रुपये कर भरला आहे. अक्षय कुमार म्हणाला की मी माझा कर भरतो.

Akshay kumar Net Worth

अक्षय म्हणाला, माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं की बेटा, नेहमी तुझा कर बरोबर भर. त्यामुळे तू माल कुठे लपवला आहे, हे विचारायला कोणी यावे असे मला वाटत नाही.

Akshay kumar Net Worth

मेहनत

मी जे काही कमावले आहे, ते प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने कमावले आहे आणि कमाईवर कर भरला आहे.

Akshay kumar Net Worth

अक्षय कुमार

अक्षय कुमार म्हणाला की, मी पैशाच्या मागे धावत नाही.

Akshay kumar Net Worth

पहिली कमाई

अक्षयने सांगितले की त्याने त्याची पहिली कमाई 50,000 रुपये आणली आणि वडिलांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay kumar Net Worth