स्वतःच्याच चित्रपटाविषयी अक्षयचे धक्कादायक विधान..

प्रणाली मोरे

अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' सिनेमा 11 ऑगस्ट,2022 रोजी रिलीज होणार आहे. पण रिलीज होण्याआधीच सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी जोर धरून आहे.

Esakal

अक्षय कुमारनं आता या बॉयकॉटच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. कोलकाता इथं 'रक्षाबंधन' सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेला असताना त्यानं मीडियानं विचारलेल्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं आहे.

Esakal

तो म्हणाला आहे, ''भारतासारख्या स्वातंत्र्य देशात सिनेमांना बॉयकॉट करण्यात काहीच अर्थ नाही. कारण एका इंडस्ट्रीच्या रुपात सिनेमा देखील राष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वाचं योगदान देतो''.

Esakal

अक्षय पुढे म्हणाला,''जर तुम्हाला सिनेमा पहायचा नसेल तर नका पाहू. आपण एका स्वतंत्र देशात राहतो त्यामुळे सिनेमा पहावा की न पहावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे''.

Esakal

देशाला जर मोठं करायचं असेल तर कोणत्याही अर्थहीन विरोधाचा भाग बनू नका असं आवाहन देखील यावेळी अक्षयनं केलं.

Esakal

अक्षय व्यतिरिक्त या सिनेमात सादिया खतीब,शहजमीन कौर,दीपिका खन्ना,स्मृती श्रीकांत या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

Esakal

अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकरही 'रक्षाबंधन' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal