दसऱ्याला अक्षय कुमारचे बदलले नशीब! मिशन रानीगंज'ने केलं इतकं कलेक्शन,फुकरे ३ लाही मात

Anuradha Vipat

25 लाख रुपयांपर्यंत मर्यादित

मिशन राणीगंज' गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० लाख रुपयांची कमाई करत होता. गेल्या शुक्रवारी हा चित्रपट केवळ 25 लाख रुपयांपर्यंत मर्यादित होता

Akshay Kumar's Mission Raniganj

दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचे नशीब

मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे नशीब पालटले असून त्याच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. 'मिशन राणीगंज' रिलीजच्या 19व्या दिवशी 71 लाख रुपयांची कमाई केली आहे.गेल्या 8 दिवसांच्या तुलनेत हे संकलन सर्वाधिक आहे

Akshay Kumar's Mission Raniganj

मिशन राणीगंज

अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज' चित्रपटाने मंगळवारच्या कमाईत 'फुक्रे 3' या कॉमेडी चित्रपटालाही मागे टाकले आहे

Akshay Kumar's Mission Raniganj

फुक्रे' चित्रपटाचा सीक्वल

फुक्रे 3' हा 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'फुक्रे' चित्रपटाचा सीक्वल आहे. ज्यामध्ये रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी आणि मनजोत सिंह महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

Akshay Kumar's Mission Raniganj

खाण कामगारांचे प्राण

'मिशन राणीगंज' ही माइनिंग अभियंता जसवंत सिंग गिल यांची कथा आहे ज्यांनी पश्चिम बंगालमधील कोळसा खाणीत अडकलेल्या खाण कामगारांचे प्राण वाचवले होते

Akshay Kumar's Mission Raniganj

मुख्य भूमिकेत

अक्षय कुमारने चित्रपटात जसवंत सिंग गिलची भूमिका साकारली असून परिणीती चोप्रा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.

Akshay Kumar's Mission Raniganj

स्टार्सच्या वर्क फ्रंट

स्टार्सच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आता अक्षय कुमार 'हेरा फेरी 3', 'हाऊसफुल' 5 आणि 'वेलकम टू द जंगल' मध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Kumar's Mission Raniganj