अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी न करता असा मिळवा लक्ष्मीचा आशीर्वाद

धनश्री भावसार-बगाडे

सोने खरेदी

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीला विशेष महत्व आहे. यामुळे लक्ष्मीची कृपा राहते असे म्हणतात.

Akshay Tritiya 2023 | esakal

वाढते दर

पण सोन्याच्या प्रचंड वेगात वाढणाऱ्या दरात हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. मग अशावेळी लक्ष्मीची कृपा कशी मिळवता येईल जाणून घ्या.

Akshay Tritiya 2023 | esakal

बाजरी (जव)

बाजरीला पहिले धान्य मानले जाते. सोन्याऐवजी ५ रुपयांची बाजरी खरेदी करा. धर्मशास्त्रात बाजरीला विष्णूचे रुपही मानले जाते.

Akshay Tritiya 2023 | esakal

विष्णू पूजा

जीवनात धन, ऐश्वर्य, सुख-समृद्धीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या पूजेचे पुण्य फळ जास्त मिळते.

Akshay Tritiya 2023 | esakal

श्रीयंत्र अन् कुबेर यंत्र

अक्षय्य तृतीयेला श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र यांची पूजा केल्याने लाभ मिळतो.

Akshay Tritiya 2023 | esakal

महालक्ष्मीचा जप

या दिवशी ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. अधिक उत्तम फळ मिळतात.

Akshay Tritiya 2023 | esakal

आवडते फुल

या दिवशी देवीला आवडत्या वस्तू म्हणजे कमळाचे फूल, गुलाबाचे लाल फूल, कमलगट्टा, पिवळ्या कवड्या अर्पण कराव्या.

Akshay Tritiya 2023 | esakal

नैवेद्य

पूजेच्या शेवटी गोड खीर, बत्ताशे, दूधापासून बनवलेली मीठाई देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Tritiya 2023 | esakal