Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला अक्षय संपत्तीसाठी हे करा सोपे उपाय

धनश्री भावसार-बगाडे

कधी आहे?

यंदा अक्षय तृतीया २२ एप्रिल २०२३ रोजी आहे.

Akshay Tritiya | esakal

हिंदू धर्मात विशेष महत्व

अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.

Akshay Tritiya | esakal

विष्णू-लक्ष्मीची पूजा

या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी येते.

Akshay Tritiya | esakal

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी

अक्षय्य तृतीयेला पूजेत गुलाबी रंगाचे फुल अर्पण करावे. त्यामुळे आर्थिक चणचण दूर होईल.

Akshay Tritiya | esakal

स्फटिकाची जपमाळ

याशिवाय आर्थिक अडचण दूर करण्यासाठी स्फटिकाची जपमाळ अर्पण करावी. नवीन न मिळाल्याल जून गंगाजलाने धुवून शुद्ध करुन मग अर्पण करावे.

Akshay Tritiya | esakal

लक्ष्मी पादुका

लक्ष्मीकृपा प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीच्या चांदी आणि सोन्याच्या पादुका बनवून घरात पूजेत ठेवाव्या. त्याची नियमित पूजा करावी.

Akshay Tritiya | esakal

केशर आणि हळद

अक्षय्य तृतीयेला हळद आणि केशर अर्पण करून लक्ष्मीची पूजा करावी. आर्थिक समस्या दूर होतात. एकाक्षी नारळाची स्थापना करावी.

Akshay Tritiya | esakal

११ नाणी

एका लाल कापडात ११ नाणी गुंडाळून पूजेच्या ठिकाणी ठेवा. त्यात लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते.

Akshay Tritiya | esakal

दान करा

या दिवशी आपल्या क्षमतेने काही तरी दान करावे. याला विशेष महत्व आहे.

Akshay Tritiya | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Tritiya | esakal