नवरात्रीच्या भगव्या रंगात खुलून आलं पाठकबाईंचं सौंदर्य

Aishwarya Musale

नवरात्री

आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीला नऊ दिवसांच्या रंगांचे विशेष महत्व आहे.

रंग

प्रत्येक दिवशी महिला त्या त्या वर्षी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत असणारे सगळे रंग फॉलो करत असतात.

केशरी रंग

यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज केशरी रंग आहे.

अक्षया देवधर

अभिनेत्री अक्षया देवधरने देखील केशरी कलरची सुंदर साडी नेसली आहे.

केसात गजरा

यामध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. तिने केसात गजरा, नाकात नथ, हातात बांगड्या घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

फोटोज

अक्षयाने या फोटोजला "सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके! शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोSस्तु ते, आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!" असे कॅप्शन दिले आहे.

शेअर

तिने हे फोटोज वेगवेगळ्या पोजमधे शेअर केले आहेत.

सोशल मीडिया

अक्षया सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.