पाठकबाईंनी दिल्या राणादाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

Vaishali Patil

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून हार्दिक आणि अक्षया घराघरात पोहोचले.

राणादा-पाठकबाईंची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली होती.

Akshaya Deodhar Hardeek Joshi

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने लग्नाचा निर्णय घेतला.

Akshaya Deodhar Hardeek Joshi

हार्दिक आणि अक्षयाने २ डिसेंबर २०२२ ला लग्न केले. पुण्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा रंगला.

Akshaya Deodhar Hardeek Joshi

आज हार्दिक त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Akshaya Deodhar Hardeek Joshi

पाठकबाई म्हणजे अक्षयानं आपल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Akshaya Deodhar Hardeek Joshi

अक्षयाने तिचे आणि हार्दिकचे काही जुने फोटो शेयर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Akshaya Deodhar Hardeek Joshi

तर हार्दिकच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे देखील काही फोटो अक्षयाने शेयर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Deodhar Hardeek Joshi