Akshaya Naik : अक्षयाची दिलखेच अदा; शेअर केले खास लूकमधील फोटो

सकाळ डिजिटल टीम

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील 'लतिका' म्हणजेच अक्षया नाईक

Akshaya Naik

अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Akshaya Naik

अक्षया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Akshaya Naik

अशातच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Akshaya Naik

अक्षयाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Akshaya Naik

चाहतेही अक्षयाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Akshaya Naik

या फोटोत अक्षया खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Naik