Alcohol in breast feeding : स्तनदा मातांनी दारू प्यायल्यास काय होते ?

नमिता धुरी

स्तनाचे दूध २० ते २३ टक्क्यांनी कमी होते.

आईने प्यायलेल्या दारुपैकी ०.५ टक्के ते ३ टक्के दारू स्तनपानाच्या माध्यमातून बाळाच्या शरीरात जाते.

बाळाच्या शरीरातील प्रतिपिंडे दारू शोषून घेत नाहीत.

कमी वयात अधिक प्रमाणातील दारूच्या संपर्कात आल्याने बाळाच्या मस्तिष्काच्या पेशी प्रभावित होतात.

दारुमुळे दुधाची चव बदलते.

दारुमुळे बाळाच्या यकृतावर परिणाम होऊन त्याचा मृत्यू ओढवू शकतो.

स्तनपानामार्फत दूध शरीरात गेल्याने बाळामध्ये मोटर स्किल्स विकसित होण्यास विलंब होतो.

दारुच्या धुंदीत आई बाळाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.