एकच फोटो, एक मिलियन लाईक्स..विषयच संपला Alia Bhatt

Vaishali Patil

आलिया भट्ट

आलिया भट्टला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे.

Alia Bhatt

फोटो

तिची प्रत्येक झलकसाठी चाहते आतुर असतात. आलियाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

alia bhatt

व्हायरल

बुधवारी आलियाने तिचा एक फोटो शेअर केला, जो येताच व्हायरल झाला.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

आलियाचा हा फोटो जवळपास प्रत्येक फॅन पेजवर पाहायला मिळेल.

Alia Bhatt | Esakal

फॉलो

आलियाच्या इन्स्टाग्रामवर तिला सुमारे सात कोटी 76 लाख लोक फॉलो करतात.

Alia Bhatt | Esakal

लाईक्स

फोटो अपलोड होताच तिला काही वेळात 10 लाख लाईक्स मिळाले आणि हजारो चाहत्यांनी कमेंट करून त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. 

Alia Bhatt

कॅप्शन

फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "2.3 सेकंद एकटं राहिल्यानंतर."

Alia Bhatt | Sakal

बीच सेल्फी

आलियानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलेल्या या बीच सेल्फी पोस्ट मध्ये तिची मिलियन डॉलर स्माईल चाहत्यांना वेड लावत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut