Alia Bhatt : बॉलिवूडमध्ये १० वर्ष पूर्ण, जाणून घ्या आजवरचा प्रवास

सकाळ डिजिटल टीम

आज टॉपच्या अभिनेत्रींपैकी असणाऱ्या आलिया भटला सिनेमा इंडस्ट्रित येऊन १० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त बघूया तिचा प्रवास आणि गाजलेले काही सिनेमे.

Alia Bhatt | esakal

आलियाच्या या दशकपूर्तीनिमित्त सोशल मीडियात ती ट्रेंड करते आहे. चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिने आजवर बऱ्याच हिट फिल्म दिल्या आहेत.

Alia Bhatt | esakal

Student of the year या सिनेमाने तिने इंडस्ट्रित सुरूवात केली. पहिल्याच सिनेमात तिच्या कामाला चाहत्यांनी पसंती दिली.

Student of the year | esakal

हायवे (Highway) हा सिनेमा २०१४ मध्ये आला होता. यात आलियाच्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं.

Highway | esakal

2 States हा सिनेमापण २०१४ मध्येच आला होता. यात आलियाने केलेली दक्षिण भारतीय मुलीची भूमिका बरीच गाजली होती.

2 States | esakal

Dear Zindagi या फिल्मला तरूणांकडून विशेष पसंती मिळाली. करिअर, कुटुंब आणि लव्ह लाईफ यातली तरूण पिढीची मानसिक ओढाताण छान निभावली आहे.

Dear Zindagi | esakal

आलियाच्या आजवरच्या फिल्म्सपैकी राझी ही सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणता येईल. ही फिल्म २०१८ मध्ये आली होती.

Raazi | esakal

Gully Boy या सिनेमातली भूमिका आलियाने उत्तम केली आहे. यातल्या सफिनाने चाहत्यांची मनं जिंकली.

Gully Boy | esakal

गंगूबाई काठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) ही आलियाची अजून एक उत्तम फिल्म म्हणता येईल. या फिल्मने बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangubai Kathiawadi | esakal