Alia Bhatt: आलियाची बॅग 2 लाखाची..पण पैसे ठेवायची चोरी..

प्रणाली मोरे

आलिया भट्ट सध्या सीऊल मध्ये एका इव्हेंट निमित्तानं गेली आहे.

Alia Bhatt | Esakal

आलियानं नुकतेच तिथले फोटो शेअर केले आहेत.

Alia Bhatt | Esakal

या फोटोत तिच्या हातात ट्रान्स्परन्ट ग्लास बॅग दिसतेय तिनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Alia Bhatt | Esakal

आलियाच्या हातातील ही बॅग ब्रॅन्डेड आहे हे वेगळं सांगायला नकोच.

Alia Bhatt | Esakal

आलियाच्या हातातील या बॅगेची किंमत २ लाख रुपये आहे हे ऐकल्यावर सगळे मात्र हैराण झाले आहेत.

Alia Bhatt | Esakal

आलियानं देखील फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे,''बॅग खाली आहे..'' आणि तिनं स्माईली इमोजी देखील दिलं आहे.

Alia Bhatt | Esakal

आलिया भट्टच्या ड्रेसवरनं देखील लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt | Esakal