Alia Bhatt : आलियाची मेट गाला २०२३ मध्ये ग्रँड एन्ट्री!

रोहित कणसे

यंदा मेट गाला 2023 च्या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने देखील ग्रँड एंट्री केली.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut

आलिया भट्ट ही लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या पार्श्वभूमिवर तिच्या या एंट्रीची जोरदार चर्चा होत आहे.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut

सध्या आलियाच्या इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut

आलियाने मॅचिंग ग्लोव्हज आणि अनोखे कानातले घालून तिचा लूक केला होता.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut

मेट गालामध्ये तिच्या रेड कार्पेट डेब्यूबद्दल आलिया खूप उत्साहित दिसत होती.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut

मेट गाला इव्हेंटनंतर आलिया हॉटेलमधून परतण्यासाठी बाहेर आली तेव्हा एका फॅनने आलियाला आय लव्ह यू म्हटले.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut

आलियाचा मेट गालाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

alia bhatt look at met gala 2023 red carpet debut