Alia Bhatt : आलियानं प्रेग्नंसीनंतर 4 महिन्यात घटवलं वजन! वाचा ट्रिक

साक्षी राऊत

आलिया भट्ट

आलिया भट्टचा आगामी चित्रपट रॉकी की प्रेम कहानीचा ट्रेलर रिलीज झाला असून आलिया भट्टचा पोस्ट प्रेग्नंसी अवतार चाहत्यांना बघायला मिळाला.

Alia Bhatt Weight loss journey

आलियाचं पोस्ट प्रेग्नंसी लूक

आलिया चित्रपटाच्या तुम क्या मिले या गाण्यात अप्रतिम दिसतेय. तिच्या या गाण्यातल्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले.

Alia Bhatt Weight loss journey

आलियाने प्रेग्नंसीनंतर शूट केलं गाणं

आलियाने हे गाणं राहाला जन्म दिल्यानंतर चार महिन्यांनी शूट केलं.

Alia Bhatt Weight loss journey

आलियाचं ट्रान्सफॉर्मेशन

आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये बाळाला जन्म दिला. प्रेग्नंसीनंतर तिचे वजन वाढले होते मात्र अवघ्या चार महिन्यात तिने तिची फिगर पूर्वीसारखी मेंटेन केली.

Alia Bhatt Weight loss journey

वेट लॉस जर्नी

आलियाचं असं म्हणणं आहे की तिने पोस्ट प्रेग्नंसी वेट लॉस कुठल्याही अननॅचरल पद्धतीने केलेले नाही. अगदी नॅचरी तिने तिची फिगर पूर्ववत केलीय.

Alia Bhatt Weight loss journey

लाइट वर्कआउट

आलियाच्या मते पोस्ट प्रेग्नंसीनंतर रियल शेपमध्ये वापस येण्यासाठी स्ट्रेस घेण्याऐवजी लाइट वर्कआउट, योगा आणि वॉक रेग्युलर करा.

Alia Bhatt Weight loss journey

बॉडी हायड्रेशन

पोस्ट प्रेग्नंसी ग्लो, इन्युनिटी, हायड्रेशन आणि मेटाबोलिक रेट व्यवस्थित करण्यासाठी आलिया तिच्या शरीराला हायड्रेट ठेवायची आणि हेल्दी डाएटवर फोकस राहायची.

Alia Bhatt Weight loss journey

अन्य अभिनेत्रींचं गजब ट्रॉन्सफॉर्मेशन

आलियाचं पोस्ट प्रेग्नंसी ट्रॉन्सफॉर्मेशन बघून ज्याप्रमाणे लोकांना आश्चर्य झालं त्याप्रमाणेच अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेग्नंसीनंतरच्या लूकने चाहत्यांना चकीत केलं आहे.

Alia Bhatt Weight loss journey

चकीत करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अनुष्का शर्मा, करीना कपूर, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर, मीरा कपूर यांच्या नावाचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt Weight loss journey