आलियाने '12वी फेल'ला म्हटले 'दिल छू लेने वाली फिल्म', विक्रांत मॅसीबद्दल म्हणाली...

Anuradha Vipat

चित्रपटाचे कौतुक

आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन विधू विनोद चोप्राच्या 12वी फेल या चित्रपटाचे कौतुक केले आहे

Alia bhatta

संपूर्ण कलाकारांचे कौतुक

इंस्टाग्राम स्टोरीवर '12वी फेल'चे पोस्टर शेअर करताना आलिया भट्टने एक लांबलचक नोट लिहून चित्रपटाचे तसेच संपूर्ण कलाकारांचे कौतुक केले.

Alia bhatta

विक्रांत मॅसी तू...

आलियाने लिहिले, "मी या काही काळात पाहिलेल्या सर्वात सुंदर चित्रपटांपैकी एक. अप्रतिम अभिनय. खूप सुंदर. विक्रांत मॅसी तू अप्रतिम आहेस

Alia bhatta

बॉक्स ऑफिसवर कोटींचा व्यवसाय

27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या '12वी फेल' या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 54.18 कोटींचा व्यवसाय केला.

Alia bhatta

OTT वर रिलीज

OTT वर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाला थिएटर्सपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली.

Alia bhatta

प्रेक्षकांची मने जिंकली

डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होताच, '12 वी फेल'ने प्रेक्षकांची मने जिंकली

Alia bhatta

अशी होती रवीनाने 'कुछ कुछ होता है' नाकारल्यावर करण जोहरची प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena rejecting 'Kuch Kuch Hota Hai'