अल्लू अर्जुन-एटली पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज, चाहत्यांना मिळू शकते नवीन वर्षात आनंदाची बातमी

Anuradha Vipat

चित्रपट १०० टक्के हिट होण्याचा विक्रम

एटली हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. बॉक्स ऑफिसवर त्यांचे चित्रपट १०० टक्के हिट होण्याचा विक्रम आहे.

Allu Arjun-Etali

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठी नावे

त्यामुळे अनेक सुपरस्टार्सनी त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अल्लू अर्जुन आणि ऍटली हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठी नावे आहेत.

Allu Arjun-Etali

खळबळ माजवण्यासाठी सज्ज

चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहे.

Allu Arjun-Etali

चित्रपटाची अधिकृत घोषणा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जवान'चा दिग्दर्शक आणि 'पुष्पा'चा अभिनेता लवकरच एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. मात्र, या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Allu Arjun-Etali

काही काळापासून चर्चा

याची पुष्टी करताना, सूत्राने सांगितले की ऍटली आणि अल्लू अर्जुन यांच्यात गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे आणि गोष्टी योग्य दिशेने जात आहेत.

Allu Arjun-Etali

व्यावसायिक मनोरंजनासाठी होकार

एटली 2024 च्या शेवटच्या तिमाहीत त्याचा पुढचा चित्रपट सुरू करण्याचा विचार करत आहे. अल्लू अर्जुनसोबतही या तारखा जुळून येत आहेत. दोघांनीही व्यावसायिक मनोरंजनासाठी होकार दिला आहे.

Allu Arjun-Etali

कठीण काळात अभिषेक कपडे खरेदी करू शकला नाही, म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

abhishek bachchan