अॅव्होकॅडो फळ खाण्याचे अद्भुत फायदे

Anuradha Vipat

पोषण तत्त्व

अॅव्होकॅडोमध्ये अनेक पोषण तत्त्वे असतात.

eating avocado fruit

हेल्दी स्नॅक

अॅव्होकॅडो आपण हेल्दी स्नॅक, साइड डिश किंवा सॅलड म्हणून खाऊ शकतो.

eating avocado fruit

केसांचे आणि त्वचेचे आरोग्य

अॅव्होकॅडोमुळे आपल्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

eating avocado fruit

मधुमेह

अॅव्होकॅडोमुळे मधुमेह नियंत्रणात राहतो

eating avocado fruit

कर्करोग

अॅव्होकॅडो कर्करोगासाठी फायदेशीर आहे

eating avocado fruit

अपचन आणि जुलाब

अपचन आणि जुलाब यांसारख्या समस्या आणि आजारांपासून सुटका मिळण्यास देखील होण्यास अॅव्होकॅडोमुळे मदत होते.

eating avocado fruit

डोळ्यांचे आरोग्य

अॅव्होकॅडोमुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating avocado fruit