Anjali Arora: भर उन्हात वाऱ्यांची मंद झुळूक तू....

रुपेश नामदास

इंस्टाग्राम

'कच्चा बदाम' या गाण्यामुळे रातोरात लोकप्रिय झालेली अंजली अरोरा इंस्टाग्रामवर एकाहून एक रील्स आणि फोटो पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

anjali Arora | esakal

टेलिव्हिजन शो

अंजली अरोराची लोकप्रियता एवढी वाढली की टेलिव्हिजनवरील 'लॉक अप' या शोमध्ये तिला स्पर्धक म्हणून घेण्यात आलं.

anjali Arora | esakal

एमएमएस व्हिडिओ

अंजली अरोराचा एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

anjali Arora | esakal

म्युझिक व्हिडिओ

अंजलीनं अभिनयाबरोबर मॉडेलिंगही केलं आहे. सुपना, टेम्पोरेरी प्यार, तेरी बर्गी, आशिक पुराना, पौने १२ आणि सैयां दिल में आना रे, या म्युझिक व्हिडिओत तिने काम केलं.

anjali Arora | esakal

संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार अंजलीची एकूण संपत्ती आहे ३ कोटी रुपये.

anjali Arora | esakal

कमाई

अंजली आरोरा दर महिन्याला ती ३ लाख रुपये कमावते.

anjali Arora | esakal

जन्म

अंजलीचा जन्म नोव्हेंबर १९९९मध्ये पंजाबमधील शीख कुटुंबात झाला.

anjali Arora | esakal

लोकप्रियता

लिप-सिंकिंग व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकमध्ये व्हिडीओ करू लागली. वयाच्या १८ व्या वर्षी तिनं आपल्या व्हिडिओंमुळे लोकप्रियता मिळवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

anjali Arora | esakal