Amazon Rainforest: अ‍ॅमेझॉनच्या रेनफॉरेस्टमधल्या ह्या विलक्षण प्रजाती...

Swapnil Kakad

Glass frogs

एका वेळी १० फूट उंच उडी मारणाऱ्या 'ग्लास फ्रॉग' ची स्किन एवढी ट्रान्सपरेंट आहे की त्यातून त्याचे सगळे अवयव दिसतात.

Glass frogs | esakal

Potoos

मोठे लांबलचक तोंड आणि पिवळे डोळे असलेला 'पोटूस' हा पक्षी अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये आढळतो.

Potoos | esakal

Eyelash viper

दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या विषारी पिट वाइपरची एक प्रजाती 'आयलॅश वाइपर'.यल्लो, रेड, ग्रीन आणि  पिंक कलरमध्ये आढळतात.

Eyelash viper | esakal

Squirrel Monkeys

या माकडांना त्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा मेंदू असल्यामुळे ते सर्वात हुशार माकडांपैकी एक मानले जातात.

Squirrel Monkeys | esakal

Hyacinth Macaw

इतर मकाऊंपैकी सर्वात शांत असणारे 'हायसिंथ मॅकॉज' त्यांच्या शांत स्वभावामुळे जेंटल जाईंट ओळखले जातात.

Hyacinth Macaw | esakal

Pink River Dolphin

अ‍ॅमेझॉन रेन फॉरेस्टमधील युनिक प्राण्यांपैकी असणारा 'पिंक रिव्हर डोल्फिन' या फक्त गोड्या पाण्यात राहतात.

Pink River Dolphin | esakal

Jaguar

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टची सर्वात मोठी मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जग्वार'. आज जगात सुमारे १,७३,००० जग्वार शिल्लक राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaguar | esakal