जगातील श्रीमंतांमध्ये अंबानी अकरावे; गौतम अदानी कितव्या स्थानावर?

राहुल शेळके

फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी अकराव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती १०४.४ अब्ज डॉलर आहे.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal

गौतम अदानी १६व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती ७५.७ अब्ज डॉलर आहे.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal

जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिले स्थान जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मिळविले आहे.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal

त्यांनी ‘टेस्ला’चे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकून पहिले स्थान मिळविले आहे. त्यामुळे मस्क आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आले आहेत, तर जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर आहेत.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal

पहिले दहा श्रीमंतांमध्ये (संपत्ती अब्ज डॉलरमध्ये) बर्नार्ड अरनॉल्ट - २०७.६ अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal

एलॉन मस्क - २०४.७ दुसऱ्या क्रमांकावर, जेफ बेझोस - १८१.३ तिसऱ्या क्रमांकवर, लॅरी एलिसन - १४२.२ चौथ्या क्रमांकावर आहेत.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal

देशांतर्गत बाजारातील तेजीचा अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनाही फायदा झाला.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal

सोमवारी अदानींच्या संपत्तीत ४.२८ अब्ज डॉलरची वाढ झाली असून सध्या त्यांची एकूण संपत्ती ९५.९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani eleventh among the world's richest; Gautam Adani at what position | Sakal