लिव्हरच्या या आजाराशी झुंज देताय बिग बी, जाणून घ्या फिटनेस सीक्रेट

साक्षी राऊत

अमिताभ बच्चन

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन लिव्हरच्या आजाराची झुंज देताय. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत खुद्द सांगितले की, ते त्यांच्या लिव्हरचा 75 टक्के भाग खराब झालाय. अशा परिस्थितीत ते स्वत:ला फिट कसे ठेवतात ते जाणून घेऊया.

Amitabh Bachchan

बिग बी च्या लिव्हरचा 25 टक्केच भाग काम करतो

हे सुद्धा अमिताभ यांनी खुद्द त्यांच्या मुलाखतीत सांगितले आहे.

Amitabh Bachchan

अमिताभ शिस्तबद्ध जगतात

अमिताभ यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या हेल्दी लाइफस्टाइलसाठी ते स्ट्रिक्ट रूटीन फॉलो करतात. ते दररोज वर्कआउट करतात आणि डाएटसुद्धा फॉलो करतात.

Amitabh Bachchan

एक्सरसाइज महत्वाची

८१ वर्षाच्या वयातसुद्धा ते त्यांचे रूटीन व्यवस्थित फॉलो करतात. ते दररोज जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करतात. अमिताभ मनाच्या शांतीसाठी योगासुद्धा करतात.

Amitabh Bachchan

या गोष्टी टाळतात

अमिताभ चहा कॉफी टाळतात. याशिवाय कोल्ड ड्रिंक, सोडा वॉटर, स्मोकिंग, कार्बोनेटेड ड्रिंक, पॅकेज्ड फूड यांचेसुद्धा सेवन टाळतात. या पदार्थांचा लिव्हरवर प्रभाव पडतो.

Amitabh Bachchan

व्हेजिटेरिय डाएट

रेड मिटमध्ये व्हिटॅमिन आणि फॅट जास्त प्रमाणात असतात. शिवाय ते पचायलाही जड असते. व्हेजिटेरियन जेवणात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी आढळतात. म्हणून ते व्हेजिटेरियन डाएट फॉलो करतात.

Amitabh Bachchan

लिंबू पाणी

अमिताभ यांना लिंबू पाणी पिणे फार आवडते. यात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. आणि स्किनसुद्धा चांगली राहते. लिंबू पाणी अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amitabh Bachchan