रोज फक्त एक आवळा खा, हे 5 आजार कायम पळतील दूर

साक्षी राऊत

आवळ्याचे फायदे

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सह अनेक पोषक तत्व असतात. जे शरीरारासाठी आरोग्यादायी असतात. रोज एका आवळ्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.

Amla Benefits

इम्युनिटी वाढवा

रोज एका आवळ्याचे सेवन तुमची इम्युनिटी बूस्ट करू शकते. तेव्हा शरीराला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही रोज एका आवळ्याचे सेवन करू शकता.

Amla Benefits

नॅचरल ग्लो

तुमची स्कीन नॅचरली ग्लोइंग बनवण्यासाठी डाएटमध्ये आवळ्याचा समावेश करून घ्या. आवळ्याच्या सेवनाने तुमची त्वचा हेल्दी आणि शायनी बनवू शकता.

Amla Benefits

मधुमेह

शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचे सेवन चांगले असते. आवळ्याचे सेवन मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर असते.

Amla Benefits

केसांसाठी

केसांशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असेल तर आवळ्याचे दररोज सेवन करा. रोज आवळा खाल्ल्याने तुमचे केस मजबूत होतील आणि केस वेगाने वाढतील.

Amla Benefits

डोळ्यांसाठीही लाभदायी

आवळ्यामध्ये औषधी गुणधर्म असतो. जो तुमच्या डोळ्यासाठी फायदेशीर ठरतो. तेव्हा रोज एक आवळा खाल्ल्याने तुमचे डोळे चांगले राहतील.

Amla Benefits

आवळा हा अनेक आजारांवर गुणकारी आहे. तु्म्हाला कच्चा आवळा खाल्ला जात नसेल तर तुम्ही आवळ्याचा मुराब्बा आणि लोणचेसुद्धा रोज खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amla Benefits