Amraya Dastur : 'आमराई'त बहरलं सौंदर्य!

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये अमराया दस्तुरनं तिच्या सौंदर्यानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये खासकरुन टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये अमरायाच्या नावाची क्रेझ आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमराया दस्तुरचे फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

अमराया ही वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावरील तिच्या फोटोंकडे पाहिल्यावर चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरलेला नाही.

अमराया ही फॅशन आयकॉन आणि फिटनेस फ्रीक म्हणूनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.

येत्या काळात काही रियॅलिटी शो आणि मालिकेतून अमराया पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहे.

वेगवेगळ्या पोझ आणि अँगलमधील त्या फोटोंवर चाहते मुग्ध झाल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amraya Dastur